Posts

Showing posts from May, 2020

Mahakali Temple - Adivare

Mahakali Temple - Adivare रत्नागिरी शहरजवळून सुमारे 34 ते 35 किमी अंतरावर असलेले आडिवरे हे गाव महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. हे मंदिर पुरातन असून, श्री महाकाली मूर्ती दक्षिणमुखी आहे. सकाळी ७ वाजता मंदिराचे दार उघडतात. धुपारती होऊन नैवेद्य दाखविला जातो. नंतर १० वाजता आरती होते. देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याच बरोबर श्रीदेवी महाकालीला मुखवटे (रुपे) लावण्याची प्रथा आहे.  Read more https://www.piratesdroid.com/Place.html?link=In-Rn-fdsyttdfyuesyuf https://www.piratesdroid.com